Friday, February 7, 2025
HomeAccidentरेल्वेचा मोठा अपघात टळला, मालगाडी चे दोन डब्बे घसरले

रेल्वेचा मोठा अपघात टळला, मालगाडी चे दोन डब्बे घसरले

A major railway accident was averted, two coaches of the goods train slipped under the tracks

चंद्रपूर :- बल्लारशाह रेल्वे स्टेशन येथे सकाळी मालगाडी रेल्वे चे दोन डब्बे रुळावरून घसरले सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला. Ballarshah Junction

आज सकाळी बल्लारपूर रेल्वे स्थानक यार्ड मध्ये मालगाडी चे दोन डब्बे रुळावरून खाली घसरले. लोह खनिज भरून असलेली मालगाडी सेटिंग करून एम फोर लाईन वर घेत असताना डब्बे घसरले असल्याची माहिती प्राप्त झाली. two coaches of the goods train slipped under the tracks

या घटनेची पाहणी करिता स्टेशन मास्तर रवींद्र नंदनवार, आरपीएफ सुनील पाठक तसेच रेल्वे चे आधिकरी यांनी भेट दिली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular