Today’s 10th Result : Check the result on this website
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीच्या परीक्षेचा निकाल आज सोमवारी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून Website उपलब्ध होतील, तसेच निकालाची प्रत (प्रिंट) देखील काढता येणार आहे. दरम्यान, 16 लाखांवर विद्यार्थी आणि त्यांचे पालकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
येथे पाहा निकाल
www.mahresult.nic.in
https://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in
https://results.digilocker.gov.in