Monday, November 11, 2024
HomeAccidentविद्युत पुरवठा खंडित होवु नये म्हणून उपाययोजना करा
spot_img
spot_img

विद्युत पुरवठा खंडित होवु नये म्हणून उपाययोजना करा

Take measures to avoid interruption of power supply: BJP’s statement to the Superintendent Engineers of Msedcl

चंद्रपूर :- मान्सुनचे दिवस बघता जिल्ह्यातील तसेच शहरातील विज पुरवठा खंडीत होवू नये त्याकरीता विशेष उपयोजनांचे नियोजन करावे, अशी मागणी महावितरणच्या अधीक्षक अभियंता S. E. Msedcl यांना दिलेल्या निवेदनातून भारतीय जनता पार्टी महानगर Bjp तर्फे करण्यात आली आहे. avoid interruption of power supply

यावेळी भाजपा महानगर महामंत्री प्रज्वलंत कडू,किरण बुटले, भाजपा नेते संदीप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, मनोज पोतराजे, विवेक शेंडे व बबन राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी चर्चे दरम्यान प्रज्वलंत कडू म्हणाले, मान्सुनला सुरूवात होत आहे. वादळी वारा व पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. अशा वेळेस ठिकठिकाणी असलेले ईलेक्ट्रीक पोलवरती झाडाच्या फांद्या विद्युत वहिनीला स्पर्श करतात व विद्युत पुरवठा खंडित होतो.अथवा डीपीवर ईलेक्ट्रीशी संबंधीत मेंटेनन्सची कामे पावसाळ्यापुर्वी करने गरजेचे आहे. याकरीता आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना बैठक करून सुचना देण्याचे करावे.अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पावसाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता महावितरणने घ्यावी असेही ते म्हणाले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular