Tuesday, December 9, 2025
HomeMaharashtraना. सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस वाशीम जिल्ह्यात खते वाटपाने साजरा

ना. सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस वाशीम जिल्ह्यात खते वाटपाने साजरा

Minister Sudhir Mungantiwar’s birthday was celebrated in Washim district with distribution of fertilizers, notebook pens and tree plantations, notebook pens and tree plantation

चंद्रपूर :- महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्य व मत्स व्यवसाय मंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांचा वाढदिवस चंद्रपूर जिल्ह्यात अनेकाविविध कार्यक्रमाने साजरा होत आहे. त्याचप्रमाणे सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस राज्यभर साजरा करण्यात येत आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रभावी कार्याने प्रेरित होऊन वाशीम जिल्ह्यातील अनुष्का ऍग्रो एजन्सी चे संचालक संतोष वाळके यांनी भागातील शेतकऱ्यांना खते वाटप केली.

राज्यातील प्रभावीनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाशीम जिल्ह्यातील वाळकी मजरे गावातील अनुष्का ऍग्रो एजन्सी चे संतोष शहाजी वाळके यांनी शेतकऱ्यांना नॅनो डि.ए.पी खते, विध्यार्थ्यांना वही, पेन व वृक्षारोपण करून साजरा केला आहे.

संतोष वाळके वाशीम जिल्ह्यातील भाजपा किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष असून स्वखर्चाने वाळके यांनी जवळपास 230 शेतकऱ्यांना मोफत खतं वाटप केले आहे तसेच शालेय विध्यार्थ्यांना वही व पुस्तकाचे वाटप करण्यात आले त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. Sudhir Mungantiwar’s birthday was celebrated in Washim district with distribution of fertilizers

मागील 5 वर्षांपासून वाळके सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबवित असतात. मागील वर्षी गरजू महिलांना साडया वाटपाचा कार्यक्रम त्यामागच्या वर्षी विध्यार्थ्यांना गणवेश व स्कुल बॅग वाटप असे विविध सामाजिक उपक्रमाचे कार्यक्रम राबवित असतात.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular