Sunday, April 21, 2024
Homeआमदारक्रीडामंत्री संजय बनसोडे यांची दीक्षाभूमीला भेट ; महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची दीक्षाभूमीला भेट ; महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Sports Minister Sanjay Bansode’s visit to Diksha Bhoomi;  Salutations to the great man Dr. Babasaheb Ambedkar

चंद्रपूर :- राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे Minister Sanjay Bansode यांनी चंद्रपूर येथील दीक्षाभूमीला भेट दिली, त्यांनी महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

याप्रसंगी राजीव कक्कड, नितीन भटारकर, हर्षवर्धन पिपरे, संबाजी खेवले, राहूल वाघ, सुनील काळे, राहूल घोटेकर, हर्षदा पाटील, चारुशीला बारसागडे आदींची उपस्थिती होती.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular