Friday, February 7, 2025
HomeBussinessलाॅयड्स मेटल्स अँड लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे कौशल्य निर्मित प्रशिक्षण केंद्राचे पुढाकार

लाॅयड्स मेटल्स अँड लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे कौशल्य निर्मित प्रशिक्षण केंद्राचे पुढाकार

Skill Development Training Center Initiative by Lloyds Metals and Lloyds Infinite Foundation: Skill Development Center

चंद्रपूर :- घुग्घुस येथील लाॅयड्स इन्फिनिट फाउंडेशन व लाॅयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे दि.४ जुलै २०२४ गुरुवार रोजी महत्त्वाचे ट्रेडसाठी प्रवेश दोन खुले कौशल्य विकास केंद्र इलेक्ट्रिशियन,यांत्रिक कम फिटर सुरु करण्यात आले.

उद्घाटक प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी मा.विनय गौडा यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.तसेच त्यांच्या सबोत जिल्हा कौशल्य विकास कमिशनर श्री.भैयाजी येरामे त्यांचेपन पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

जिल्हाधिकारी मा.श्री.विनय गोडा यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यात आले.

मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम म्हानाले की,जेव्हा आपण पुर्ण स्किल्ड सेंटर होईल त्या वेळेस परत बाकी सर्व विषयाच्या ऍडमिसन घेण्यात येईल आता दोन विषयाच्या विद्यार्थांना आम्ही स्किल्ड बनविण्याच्या आम्ही त्यांना लाॅयड्स मेटल्स,कोनसरी व सुरजागड माईनस मध्ये ट्रेनींग देवु,जेने करून त्यांना नाॅलेज मिळेल आणि भविष्यात त्यांना रोजगार उपलब्ध होइल.याप्रसंगी सर्व प्रमुख पाहुणे,शिक्षक,पालक व विद्यार्थी आल्यात त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. Skill Development Center

याप्रसंगी मानव संसाधन उपाध्यक्ष पवन मेश्राम,उत्पादन विभाग प्रमुख गुणाकार शर्मा, प्रोजेक्ट उपाध्यक्ष मुकेश भिलारे सीएसआर व्यवस्थापक तरूण केशवाणी,रवि शुक्ला,के.पी.सिंग,देवनारायण गुप्ता, कौशल विकास केंद्राचे प्राचार्य,कर्मचारी, कंपनीचे अधिकारी व पालक मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular