Shri Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Celebration at Ranragini Mahila Nagari Cooperative Credit Union Babupeth
चंद्रपूर :- रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सव माल्यार्पण तसेच जयघोष करून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी पतसंस्थाच्या अध्यक्ष सौ चंदा वैरागडे तसेच विशेष उपस्थिती विवेक पोतनूरवार, यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.यावेळी ,संजय वैरागडे, मनोज वैरागडे,सोबतच संगिता तवलारकर, शशिकला धाबेकर, संगिता वैरागडे,शालीनी काळे, शुभांगी कंदलवार, शीतल गीन्नलवार, वंदना खेळकर,राणी लेडांगे, स्नेहल अंबागडे, सुरेखा बुटले, शीतल लेंडांगे, शिल्पा आंबटकर, नीता चन्ने,प्रीती कांमडे,शुभांगी येनूरकर,वैशाली ऐसेकर आदी महिलांची उपस्थिती होती.