Monday, November 4, 2024
HomeMaharashtraशिवसेना उबाठाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदेंचा सत्कार.
spot_img
spot_img

शिवसेना उबाठाचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदेंचा सत्कार.

ShivSena ubt newly appointed District Chief Ravindra Shinde felicitated on behalf of Sasti branch

चंद्रपूर :– शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे राजूरा व वरोरा – भद्रातील विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त जिल्हाप्रमुख श्री रवींभाऊ शिंदे यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल शिवसेना उबाठा शाखा सास्ती च्या वतीने राजुरा शिवसेना उबाठा उपतालुकाप्रमुख तथा माजी सरपंच रमेशजी पेटकर यांनी वरोरा कार्यालयात भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. शुभेच्छा दिल्या व पुढील कार्य व पक्ष वाढीसाठी सहकार्य लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली. Shivsena Uddhav Babasaheb Thakre

यावेळी राजुरा शिवसेना तालुकाप्रमुख संदीप वैरागडे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष प्रकाश भटारकर, ज्येष्ठ शिवसैनिक दिनकरकाका वैद्य, रवि दुवासी यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular