Prime Minister Vishwakarma Yojana beneficiary registration camp concluded ;
Hinganghat MLA Sameer Kunawar, Maharashtra Vishwakarma Yojana Coordinator Anil Sole, Bharatiya Janata Party OBC Morcha Regional Vice President and Wardha District Incharge Dr. Ashok Jeevtode present
हिंगणघाट :- भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी नोंदणी शिबिर आज दि.१३ जानेवारी रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी हिंगणघाटचे आमदार समीर कुनावार, महाराष्ट्र विश्वकर्मा योजनेचे संयोजक तथा मुख्य मार्गदर्शक अनिल सोले, भारतीय जनता पक्ष ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वर्धा जिल्हा प्रभारी डॉ. अशोक जीवतोडे, आशिष वांदीले, रवींद्र चौहान, रवींद्र येनुरकर, देवराव सोनटक्के, रवि उपासे, मंगेश झाडे व भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यात मोठ्या प्रमाणात योजनेत नोंदणी झाली.