Sunday, March 23, 2025
HomeCrimeचंद्रपूर शहरात पोलीसांचा रूट मार्च

चंद्रपूर शहरात पोलीसांचा रूट मार्च

Police route march to maintain law and order in Chandrapur city

चंद्रपूर :- आगामी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 तसेच रमजान ईद, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती इत्यादी सण, उत्सव दरम्यान कायदा व सूव्यवस्था अबाधित राहून लोकसभा निवडणूक प्रक्रिया व सण उत्सव शांततेत पार पडावे याकरिता चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत आज दिनांक 9 एप्रिल रोजी शहरात रूट मार्च काढण्यात आला. Police route march to maintain law and order in Chandrapur city

बालविवाह मुळे वर व कुटुंब ताब्यात

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांचे मार्गदर्शनात तसेच जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मुख्य उपस्थितीत पोलीस ठाणे चंद्रपूर शहर अंतर्गत चंद्रपूर शहरातील माता महाकाली जवळील मतदान केंद्र क्र. 175, 176 चे इमारत येथून पोलीस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. Police route march to maintain law and order in Chandrapur city on the occasion of Lok Sabha elections and festivals  चंद्रपूर जिल्ह्यात कलम 37 (1) (3) लागू

सदर रूट मार्च माता महाकाली मंदिर – गुरुद्वारा साहेबसिंग सभा – अंचलेश्वर गेट – शिवाजी चौक – दस्तगीर चौक – गांधी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, जयंत टॉकीज चौक – ते जटपुरा गेट बाहेर महात्मा गांधी पुतळा समोर समाप्त करण्यात आला. Police route march to maintain law and order in Chandrapur city  ऍड प्रकाश जावडेकर यांची 11 एप्रिल रोजी जाहीर सभा

सदर रूट मार्च करिता उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक 13, पोलीस उपनिरीक्षक, सह उपविभाग चंद्रपूर अंतर्गत पोलीस ठाणे चंद्रपूर शहर, रामनगर, दुर्गापुर, पडोली, घुगुस येथील एकूण 49 अमलदार, सि-60 चे 38 पोलिस अंमलदार, आर सी पी -30, पोलीस अंमलदार तसेच सीआयएसएफ कॅम्प बल्लारशा कंपनीचे कंपनी कमांडर ताकसांडे सह 54 अमलदार असे पोलीस बल रूट मार्च वेळी सहभागी झाले होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular