Friday, January 17, 2025
HomeCrimeहरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

हरवलेली व्यक्ती आढळून आल्यास संपर्क साधण्याचे आवाहन

Police appeal to contact if missing person is found

चंद्रपूर :- राजुरा तालुक्यातील पंचाळा येथील रहिवासी मंगेश बापुराव मडावी हा मागील काही दिवसापासून स्वत:च्या घरी तसेच गावामध्ये दिसून आला नाही. त्यांच्या नातेवाईकाकडे व आजूबाजूच्या परिसरात शोध घेऊन विचारपूस केली असता आढळून आला नाही. Missing

हरविलेल्या व्यक्तीचे वर्णन पुढीलप्रमाणे:
सदर व्यक्तीचे वय 40 वर्ष, उंची 5 फूट 6 इंच, रंग- गोरा, चेहरा गोल, केसाची ठेवण साधी व काळे साधारण वाढलेले, सडपातळ बांधा, अंगात फुलपॅन्ट, फुलशर्ट सदर वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास Police Station Virudh (Stn) पोलीस स्टेशन, विरुर येथील स.पो.नि.संतोष वाकडे 8983739513, पोहवा सुभाष कुळमेथे 9850301285 या क्रमांकावर संपर्क साधून हरवलेल्या व्यक्तीची माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस स्टेशन, विरुर मार्फत करण्यात येत आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular