Organization of planning meeting for OBC awareness campaign चंद्रपूर :- ओबीसीच्या संविधानिक न्याय मागण्या मजूर करून घेण्यासाठी भेटीगाठी जनजागृती अभियान 1 नोव्हेंबर 2023 पासून रविंद्र टोंगे यांच्या वेंडली गावापासून सुरवात होणार आहे.
याकरीता जिल्ह्यातील 15 तालुक्यात अभियान राबवून समारोप चिमूर तालुक्यात होईल.
त्यासंदर्भात नियोजन करिता दिनांक 29/10/2023 रविवारी धनोजे कुणबी समाज भवन वडगाव चंद्रपूर दुपारी 12 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले असून चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी बांधवानी बैठकीला येण्याचे आव्हान सचिन राजूरकर, महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ यांनी केले आहे.