Only Announcement in Budget – MP Pratibha Dhanorkar
चंद्रपूर :- राज्य सरकारने मांडलेला अर्थासंकल्प हा केवळ घोषणांचा पाऊस असलेला असा अर्थसंकल्प असल्याची टीका खासदार प्रतिभा धानोरकर MP Pratibha Dhanorkar यांनी केली आहे. Financial Budget
हे सरकार संपूर्णपणे अपयशी असून आज मांडलेला अर्थसंकल्प हा राज्यातल्या सर्व घटकांना अपयशी असा अर्थसंकल्प आहे. तरुण कष्टकरी मजूर शेतकरी यांना या अर्थसंकल्पातून काहीही साध्य होणार नाही अशीही परखड टीका खासदार धानोरकर यांनी केली आहे.