Thursday, September 12, 2024
spot_img
spot_img
Homeशिक्षणधम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे अपेक जनजागृती स्टॉलचे उद्घाटन

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी येथे अपेक जनजागृती स्टॉलचे उद्घाटन

occasion of Dhammachakra Anupravartan Day
Inauguration of APEC awareness stall at Deekshabhumi                                                 चंद्रपूर, : – धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव एम्प्लॉईज (अपेक) Association of Progressive Employees परिवर्तनवादी नागरीक बहुउद्देशीय संस्था ( पीएनबी एस), आसान्य फाऊंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दीक्षाभूमी परिसर येथे आयोजित केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सहयोग जनजागृती स्टॉलचे उद्घाटन केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, वर्धाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांच्या हस्ते झाले

याप्रसंगी वनविभाग, चंद्रपूरचे मुख्य लेखापाल चंदू बावनवाडे, अपेक, आसान्य फाऊन्डेशन, पीएनबी एस), बानाई, चंद्रपूरचे सदस्य डॉ. नागसेन शंभरकर, अमित चहांदे, सम्राट कांबळे, सुनीता अडबाले, गौतम झाडे, प्रीती चहांदे, सुभाष मेश्राम, आनंद देसाई आणि इतर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular