Nilesh Rane’s announcement of retirement from politics. जेष्ठ भाजप नेते नारायण राणे Narayan Rane यांचे चिरंजीव भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे Nilesh Rane यांनी दसऱ्याच्या दिवशीच तडकाफडकी मोठा निर्णय घेतला आहे. निलेश राणे यांनी अचानक राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली आहे. Political News
सोशल मीडिया पोस्ट Social media post करुन त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. राजकारणात मन रमत नसल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
कळत नकळत काही लोकांना दुखावलं असेल त्याबद्दल दिलगिरी देखील निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.
निलेश राणे यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.