Monday, March 17, 2025
HomeEducationalराष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर (पंजाब) येथे : चंद्रपुर...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर (पंजाब) येथे : चंद्रपुर येथे 19 रोजी आढावा बैठक

9th National Convention of National OBC Federation at Amritsar (Punjab).          Review meeting on 19 May 2024 at Chandrapur

चंद्रपूर :- दिनांक 7 आँगस्त 2024 ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 9 वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर ,पंजाब राज्यात येथे आयोजीत करण्यात आले आहे. Amritsar (Punjab)

सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने चंद्रपुर येथे रविवार दिनांक 19 मे 2024 बैठकीचे आयोजन जिल्हा मध्यवर्ती बँक बोर्ड कॉन्फरन्स हॉल, चंद्रपुर येथे दुपारी 3 वाजता बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे, National Convention of National OBC Federation

या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची OBC Ministry स्थापना करण्यात यावी. ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा 20 लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. National OBC Federation

उपरोक्त बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघ, महिला महासंघ, युवा – युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ, वकील महासंघ तसेच सर्व जातीय संघटना तसेच कार्यकर्त्यांनी बैठकेला उपस्थित राहावे असे अवाहन राष्ट्रीय ओबीसी महांघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular