Thursday, February 22, 2024
Homeआरोग्यदुःखद बातमी मनसे नेते दिलीप रामेडवार यांचे निधन

दुःखद बातमी मनसे नेते दिलीप रामेडवार यांचे निधन

MNS leader Dilip Ramedwar passed away

चंद्रपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चंद्रपूर चे जेष्ठ नेते दिलीप रामेडवार यांचे आज दीर्घ आजाराने आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी 10-30 वाजता निधन झाले.

मनसे जिल्हाध्यक्ष पदावरून नुकतीच दिलीप रामेडवार यांची राज्य उपाध्यक्ष पदी बढती करण्यात आली होती, मागील 2 महिन्यांपासून ते आजारी होते शेवटी आज सकाळी त्यांचे निधन झाले.

राजकारण8शांत व संयमी नेता म्हणून त्यांची ख्याती होती.

त्यांच्या निधनाने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular