Monday, November 4, 2024
HomeLoksabha Electionदिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या आठवणीत रक्तदान शिबिराचे आयोजन
spot_img
spot_img

दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या आठवणीत रक्तदान शिबिराचे आयोजन

Organized blood donation camp in memory of late MP Balubhau Dhanorkar

चंद्रपूर :- चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर MP Balu Bhau Dhanorkar यांच्या आठवणीत दिनांक 4 जुलै रोजी स्व. बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Blood donation camp in memory of late MP Balubhau Dhanorkar

दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचा 4 जुलै रोजी जन्मदिवस या निमित्त्य संपुर्ण लोकसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

स्व. बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवारातर्फे चंद्रपूर येथील आकाशवाणी रोड येथील जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्या रक्ताची गरज लक्षात घेता दिवंगत खासदाराचा जन्म दिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरे करण्याचा कार्यकर्त्यांंचा मानस असल्याने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून या सेवादिनात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन स्व. बाळुभाऊ धानोरकर मित्र परिवारातर्फे करण्यात आले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular