Sunday, April 21, 2024
Homeक्रीडा व मनोरंजनदसरा मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईला रवाना

दसरा मेळाव्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून शिवसैनिक मोठ्या संख्येने मुंबईला रवाना

large number of Shiv Sainiks left for Mumbai from Chandrapur district for Dussehra gathering.                                                          चंद्रपूर :- महाराष्ट्रात दरवर्षी शिवसेनेतर्फे दसरा मेळावा साजरा केला जातो. यावर्षी मा .एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री CM Eknath Shinde तथा मुख्य नेते शिवसेना यांचे नेतृत्वात दसरा मेळावा Darara Melava मुंबई शिवसेनेचा भव्य मेळावा आझाद मैदान मुंबई येथे आयोजन करण्यात आले आहे. large number of Shiv Sainiks left for Mumbai from Chandrapur district for Dussehra gathering

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात 10 बसेस मध्ये जवळपास 400 शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. मा .किरन भाऊ पांडव यांचे कुशल नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहणार असून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे.

या सर्व लोकांची व्यवस्था अत्यंत नियोजन पूर्वक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख श्री नितीन मत्ते चंद्रपूर यांनी दिली आहे, सोबतच दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी चंद्रपुर जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular