Monday, March 17, 2025
HomeSocialचंद्रपूरात मुसळधार पाऊसाचा इशारा

चंद्रपूरात मुसळधार पाऊसाचा इशारा

Heavy rain warning in Chandrapur

चंद्रपूर :- नागपूर हवामान खात्याने IMD पुढील 48 तासात चंद्रपूर सह भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे वर्तविले आहे. Heavy rain warning in Chandrapur

नागरिकांनी धातूजन्य वस्तु व झाडांपासून दूर रहावे असा सावधानतेचा ईशारा देण्यात आला आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular