Sunday, April 21, 2024
HomeEducationalइन्फंट येथे आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यावर मार्गदर्शन.

इन्फंट येथे आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास यावर मार्गदर्शन.

Guidance on Financial Literacy and Skill Development at Infant Jesus English High School

चंद्रपूर :- इन्फंट जीजस सोसायटी द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथे विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास रुजविण्याच्या दृष्टीने पैशाचे नियोजन, गुंतवणूक, बँकांचे व्यवहार, कर्ज व व्याज प्रणाली इत्यादी बाबत तसेच आर्थिक व्यवहाराकरिता UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत ॲक्सिस बँकेचे सेल्स मॅनेजर ईश्वर कोहरे, ॲक्सिस बँकेच्या उपव्यवस्थापक शितल मत्ते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांच्या समस्याचे निराकरण केले.


हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सी बी एस ई च्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष पिंपळकर, उमेश लढी, विनोद नगराळे, यासह शाळेतील शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular