Food donation at the old age home on the occasion of Balasaheb Ambedkar’s birthday
चंद्रपूर :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांचे वंशज तसेच VBA वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर Prakash / Babasaheb Ambedkar यांचा जन्मदिवस वंचित बहुजन आघाडी तालुका चंद्रपूर च्या वतीने डेबू सावली वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला. Social
वंचित बहुजन आघाडी तालुका चंद्रपूर चे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वात प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस दिनांक 10 मे रोजी डेबू सावली वृद्धाश्रम येथे साजरा करण्यात आला.
सर्वप्रथम वृद्धाश्रमातील वृद्ध व्यक्तींच्या हस्ते केक कापण्यात आला. वृद्धाश्रमातील सर्वांना अन्नदान वाटप करण्यात आले. Food donation at the old age home on the occasion of Balasaheb Ambedkar’s birthday
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष धर्मेंद्र शेंडे, महासचिव प्रदिप पाटील, सल्लागार सोमेश्वर सोरडे, निरिक्षक विनाश काटकर, महेश आवळे, उमाताई रायपुरे, ईश्वर शेंडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे चंद्रपूर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थीत होते.