Organization of felicitation of newly elected MPs and worker guidance camp.
Organized by Chandrapur District Congress Committee
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने चंद्रपूर व गडचिरोली लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार यांचा सत्कार समारंभ व कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक 27 जुलै 2024 रोज शनिवारला दुपारी 12 वाजता जिजाऊ हाल, दाताळा रोड, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. यावेळी सत्कारमुर्ती चंद्रपूर लोकसभा क्षेत्राच्या MP Pratibha Dhanorkar खासदार श्रीमती प्रतिभाताई बाळूभाऊ धानोरकर, गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान MP Dr. Namdeo Kirsan यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. Organization of felicitation of newly elected MPs and worker guidance camp

या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, Opposition Leader Vijay Wadettiwar कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाषभाऊ धोटे, MLA Subhash Dhote प्रमुख अतिथी पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजित वंजारी, MLA Abhijit Wanjari शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले MLA Sudhakar Adbale यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहेत. Organized by Chandrapur District Congress Committee
या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने काँग्रेस नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा / शहर काँग्रेस कमिटी तथा काँग्रेसच्या सर्व फ्रन्टल आर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने करण्यात आले आहे.