Sunday, April 21, 2024
Homeग्रामपंचायतदुर्गापुर - उर्जानगर स्वरचित स्वच्छता समितीची कार्यकारणी गठित : समितीच्या अध्यक्षपदी संतोषभाऊ...

दुर्गापुर – उर्जानगर स्वरचित स्वच्छता समितीची कार्यकारणी गठित : समितीच्या अध्यक्षपदी संतोषभाऊ पारखी यांची बिनविरोध निवड

Executive Committee of Durgapur-Urjanagar Organized Cleanliness Committee constituted : Santhoshbhau Parkhi was elected unopposed as the chairman of the committee.                 चंद्रपुर :- दुर्गापुर – उर्जानगर स्वरचित स्वच्छता समितीची नवीन कार्यकारणी गठित करण्याकरीता दिनांक 13 नोव्हेबर 2023 रोज सोमवारला सांय. 7:30 वा. ग्रा. पं. उर्जानगर शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये जगनभाऊ चुनारकर यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली.

सदर समितीत कार्यकारणीच्या अध्यक्षपदी संतोषभाऊ पारखी यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करुन उपाध्यक्ष नामन पवार, सचिव गजानन सवळे, सहसचिव प्रितम शेंडे, कार्याध्यक्ष नंदुभाऊ इंगळे, कोषाध्यक्ष मयूर अंबादे, सल्लागार संजयकुमार शिंदे, मुख्य संघटक जगनभाऊ चुनारकर, संघटक राजू रायपुरे, संपर्क प्रमुख निखिल भोयर, मुख्य मार्गदर्शन केशवराव उर्फ बबलू कटरे, मार्गदर्शन किशोरभाऊ आवळे, सहसंघटक प्रविण मेश्राम, सहसल्लागार सतिश विश्वकर्मा, मिडिया प्रमुख आशिष खरोले यांची तर सदस्यपदी शुभम फाले, संकेत ठाकरे, अनिल कठारे, नितिश दुपारे, धिरज अलोणे यांची बिनविरोध सर्वानुमते निवड करण्यात आली.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular