Dyanesh Kashti achieved success on his own
चंद्रपूर :- शहरातील रहिवासी असलेले कवेश कष्टी ह्या मुलाने दहावीच्या बोर्डात 87.60 टक्के गुण मिळवून उत्तम यश संपादन केले.
ज्ञानेश कष्टी हा विद्या विहार कॉन्व्हेन्ट चां विद्यार्थी असून त्याने कुठलीही खासगी शिकवणी वर्ग न लावता. शाळेतील पाठ्यक्रम व घरी केलेली मेहनत ह्या बळावर दहावी बोर्डात 87 60 टक्के गुण मिळवत अनेक होतकरू विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे काम केले. SSC Examination Result
त्यानी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्यधापिका शोभा रेड्डी मॅडम, शिक्षक आणि आपल्या आईला दिले.
यश संपादन करण्यासाठी कुठल्याही खासगी शिकवणी वर्गाची आवश्यकता नसते, शाळेतील पाठ्यक्रम व स्व-बळावर यश साध्य करता येते अशी प्रतिक्रिया ज्ञानेश कष्टी याने आमच्या दिली.