Thursday, February 22, 2024
Homeआरोग्यशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला देणगी दिल्यास आयकरात सूट

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला देणगी दिल्यास आयकरात सूट

Donation to Government Medical Colleges and Hospitals is exempt from income tax।         चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे 16 ऑक्टोबर 2023 पासून आयकर विभागाचे 80 (जी) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्याअंतर्गत इच्छुक व्यक्तींना दान/देणगी करावयाचे असल्यास त्यांना आयकरातून सूट देण्यात येईल.

याबाबत अधिक माहितीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथील वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, रूम नं. 35 येथे संपर्क साधावा. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गरीब व गरजू रुग्णांना मदत करण्याचे आवाहन,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular