LCB’s action against sand smugglers :
Crimes registered against 6 people with 6 tractors seized
चंद्रपूर :- स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर LCB Chandrapur च्या अवैध रेती तस्करी वाहतूक करणाऱ्या 6 ट्रॅक्टर जप्त करत 6 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ब्रम्हपुरी परिसरात अवैध रेती (वाळू) तस्करीच्या गोपनीय माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून धाड टाकीत अवैध रेती वाहतूक करणारे 6 ट्रॅक्टर यात 6 ब्रास वाळू आढळून आल्याने 6 ट्रॅक्टर व सहा ब्रास वाळू असा एकूण 36,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या रेती तकराच्या कारवाईने अवैध रेती तस्करांचे चांगलेच धाबे दनालले आहे.