Chandrapur Mahanagar Congress paid tribute to late MP Balubhau Dhanorkar on the occasion of the first memorial day.
चंद्रपूर :- येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात आज दि. 30 मे 2024 ला दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर यांना प्रथम स्मृती दिनी चंद्रपूर महानगर काँग्रेस तर्फे tribute आदरांजली देण्यात आली. late MP Balubhau Dhanorkar
या कार्यक्रमात आ. प्रतिभाताई धानोरकर MLA Pratibha Dhanorkar यांचे सह चंद्रपूर शहर काँग्रेस अध्यक्ष रितेश उर्फ रामु तिवारी, के.के. सिंह, नम्रता ठेमस्कर, चंदाताई वैरागडे, सोहेल शेख, संगीता अमृतकर, शिवा राव, राजेश अडूर, वीणाताई खनके, सकीना अन्सारी, अॅड. प्रितिशा साधना, सचिन कत्याल, नरंेद्र बोबडे, गोपाल अमृतकर, राहुल चौधरी, पप्पु सिद्दीकी, भालचंद्र दानव, प्रषांत भारती, रामकृष्ण कोंड्रा, मनोरंजन रॉय, प्रदिप डे, संतोष लहामगे, गोपाल अमृतकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्याा संख्येने उपस्थित होते.
बाळुभाऊ धानोरकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून अनेकांनी भाऊंच्या अनेक आठवणींना उजाळा करुन दिला.