Thursday, February 22, 2024
Homeआमदारबुद्ध विहार परिसरात १५ लक्ष रुपयांच्या विकासकामांना सुरूवात ; आमदार सुभाष धोटेंच्या...

बुद्ध विहार परिसरात १५ लक्ष रुपयांच्या विकासकामांना सुरूवात ; आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते भूमिपूजन.

Commencement of development works worth Rs. 15 lakhs in Buddha Vihar area;  Bhumi Pujan by MLA Subhash Dhote                        चंद्रपूर :- सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ चंद्रपूर अंतर्गत लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या स्थानिक विकास निधीतून राजुरा येथील बसस्थानकासमोरील बुद्ध विहार परिसरात स्टेज आणि चेंजिंगरूम बांधकाम करणे अंदाज किमंत १५ लक्ष रुपये, या विकासकामाचे भुमिपुजन आ. सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, साईनाथ बत्कमवार, माजी नगरसेवक आनंद दासरी, अॅड. चंद्रशेखर चांदेकर, शहराध्यक्षा माजी नगरसेविका संध्या चांदेकर, कविता उपरे, अध्यक्ष विमलबाई पडवेकर, विलेखाताई उपरे, शुभांगीताई पडवेकर, कोल्हे काकू, सीमाताई निरांजने, प्रमिलाताई दुर्योधन, खडसे काकू, विनोद भिमसर, संजय वाघवसे, रवींद्र खोब्रागडे, रमेश रामटेके, जेई विजय दाड, प्रदीप निरांजने यासह अनेकांची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular