Saturday, April 20, 2024
HomeUncategorizedशिवाजीनगर चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शिवाजीनगर चंद्रपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti celebrations at Shivajinagar Chandrapur

चंद्रपूर :- स्टेट बँक कालनी गुरूद्वारा रोड शिवाजीनगर तुकुम चंद्रपूर येथील शिवनेरी उद्यान येथे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त विविध संघटनांच्या वतीने Chhatrapati Shivaji Maharaj छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार जवादे, बहुजन एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय संघटन सचिव प्रा. डॉ.टी.डी.कोसे, सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट आणि ओबीसी जनगणना समन्वय समितीचे मुख्य संघटक बळीराज धोटे, मुस्लिम आरक्षण हक्क समितीचे एड.फरहाद बेग,इंटक चंद्रपूर जिल्ह्याचे अध्यक्ष चंद्रशेखर पोडे, नेहरूनगरचे संविधान शाखेचे संघटक योगेश आपटे,हलबा समाजाचे वरिष्ठ नेते पुंडलिकराव नंदुरकर,एड.सत्तार शेख, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दडमल, महिला प्रतिनिधी मोरे ताई इत्यादी मान्यवरांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular