Chandrapur’s new Superintendent of Police Mumakka Sudarshan
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नागपूर शहराचे पोलीस उपआयुक्त मुमक्का सुदर्शन यांची वर्णी लागली आहे.
जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे.
राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास राज्यातील सर्वच पोलीस अधीक्षक यांची बदली व पदोन्नती करण्यात आली आहे.