Chandrapur’s new Superintendent of Police Mumakka Sudarshan
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नागपूर शहराचे पोलीस उपआयुक्त मुमक्का सुदर्शन यांची वर्णी लागली.
चंद्रपूर जिल्ह्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे.