Monday, March 17, 2025
HomeAccidentचंद्रपूर मूल मार्ग, गोंडपिपरी - पोंभूर्णा मार्ग बंद

चंद्रपूर मूल मार्ग, गोंडपिपरी – पोंभूर्णा मार्ग बंद

Chandrapur Mool Road, Gondpipari Pombhurna Road closed due to heavy rain

चंद्रपूर (चंद्रपूर टुडे) :-गत आठवड्या पासून सतत सुरु असलेल्या पाऊसामुळे Heavy Rain Fall पाण्याची पातळी वाढली असून नदी नाले भरलेले आहेत, जिल्ह्यातील विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

चंद्रपूर – मुल मार्ग अजयपूर सामोरील अंधारी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने आज दिनांक 25 जुलै रोजी सकाळी 5-30 वाजता पासून मार्ग बंद झालेली आहे. Chandrapur Mul Road

तसेच पिंपळखुट गावाजवळील नाल्याला पुलावरून पाणी असल्याने तो मार्ग सुद्धा सकाळी 5 वाजता पासून बंद झाला आहे.

गोंडपिपरी – पोंभूर्णा मार्ग वढोली च्या पुलावर पाणी वाढल्याने गोंडपिपरी – पोंभूर्णा मार्ग बंद झाला आहे तसेच कुलथा मार्ग, लाठी – आर्वी मार्ग, लाठी – वेजगाव मार्ग बंद पडला आहे. Gondpipari Pombhurna Road

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular