Chandrapur District Administration Salute to Dr. Babasaheb Ambedkar on behalf of Bhim Jayanti
चंद्रपूर :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
आज भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 वया जयंती निमित्त चंद्रपूर शहरातील आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी अभिवादन केले.