Monday, June 16, 2025
HomeAccidentअनोळखी इसमाचा मृतदेह आढळला : शहर पोलीसांचे आवाहन

अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला : शहर पोलीसांचे आवाहन

body of an unknown person was found
Chandrapur city police appeal

चंद्रपूर :- शहरातील महाकाली मंदिरामागील Mahakali Temple स्वयंपाक गृहाच्या शेडच्या बाजूला खुले पटांगणात अंदाजे 60 वर्ष वयाचा इसम जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळून आला, त्याला सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे भरती करण्यासाठी नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. दरम्यान सदर मृतक इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन चंद्रपूर शहर पोलीसांनी केले आहे. Unknown Dead body

 

सदर मृतक इसमाचे अंदाजे वय 60 वर्ष असून उंची 5.4 इंच, चेहरा गोल असून वर्ण गहू, नाक सरळ, डोक्यावरील आणी दाढीचे केस वाढलेले आहेत, अंगावर फिकट मेहंदी रंगाचा फुल शर्ट व काळ्या रंगाचा मळकट फुल पॅन्ट परिधान केलेला आहे. Chandrapur City Police Station

सदर मृतक इसमाची ओळख पटल्यास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलीसांनी केले आहे.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular