Sunday, April 21, 2024
HomePoliticalछत्रपती शिवाजी महाराजांच्या भिंत शिल्पाचे उर्जानगरात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भिंत शिल्पाचे उर्जानगरात पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न

Bhoomipujan ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj’s wall sculpture was completed in Urjanagar by Guardian Minister Sudhirbhau Mungantiwar

◆ महायुती मित्रपक्षाच्या (शिवसेना) पदाधिकाऱ्यांना मिळाला सन्मान

चंद्रपुर :- स्वराज्याचे मालक छत्रपती शिवाजी महाराज Chhatrapati Shivaji Maharaj यांच्या भिंत शिल्पाचे भूमिपूजन उदघाटन सोहळा आज दि. 24 फेब्रुवारी 2024 रोज शनिवारला रात्री 8 वा. ताडोबा रोड, रोप-वे जवळ, उर्जानगर, चंद्रपुर येथे महाराष्ट्र राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्सव्यवसाय मंत्री तथा चद्रंपुराचे पालकमंत्री मा. ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार Minister Sudhir Mungantiwar यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

यावेळी महायुतीचे मित्रपक्ष या नाते शिवसेना Shivsena चंद्रपुर जिल्हा प्रमुख (राजुरा, चिमूर व ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र), चंद्रपुर नियोजन समिती सदस्य तथा माजी नगरसेवक बंडूभाऊ हजारे व शिवसेना भारतीय कामगार संघटना, चंद्रपुर जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख संतोष पारखी (मामा) यांना प्रमुख अतिथी म्हणून सन्मान देण्यात आला.

यावेळी उर्जानगर ग्राम पंचायतचे महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष धिरज दुर्योधन यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांना शिवसेनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा देण्यात आल्या.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular