Awareness program on World HIV AIDS Day by Ambuja Cement Foundation
चंद्रपूर :- १ दिसंबर २०२३ हा दिवस संपूर्ण जगात जागतिक एड्स दिवस सजरा करण्यत येतो, या निमित्ताने अंबुजा सीमेंट फाउंडेशन ने अंबुजा औधोगिक प्रशिक्षण केंद्र तसेच सरकारी आरोग्य यंत्रणा यांच्या सयुक्त विध्यमाने जनजागृति कार्यक्रम आयोजित करण्यात आला. World HIV / AIDS Day
या दरम्यान जनजागृति रैली, रंगोली प्रतियोगिता, पोस्टर प्रतियोगिता, तसेत टैगिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमाला अंबुजा सीमेंट फाउंडेशन आरोग्य विभागाचे प्रमुख जितेंद्र बैस, सेडी प्राचार्य प्रमोद खडसे, आरोग्य विभागाचे आसमा मैडम, शिल्पा मैडम, एसीएफ चे कल्पना भेंडे उपस्थित होते. Awareness program on World HIV AIDS Day by Ambuja Cement Foundation
या प्रसंगी अंबुजा ट्रांसपोर्ट यथे ड्राईवर, ट्रांसपोर्टर, क्लीनर यांना एचआईवी एड्स नियंत्रण HIV AIDS Control विषयावर मार्गदर्शन करण्यात्त आले, सेड़ी मुलाना प्रेजेंटेशन द्वारे एचआईवी एड्स बद्दल माहिती देण्यात आली.
रंगोली प्रतियोगिता व पोस्टर प्रतियोगितेत विजेते प्रथम, द्वितीय व तृतीय अशी विजेते जाहिर करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला २०० लोकान्नी सहभाग दर्शविला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्या साठी अंबुजा सेडि चे प्रशिक्षक यानी अथक परिश्रम घेताले.