Sunday, April 21, 2024
Homeधार्मिकघुग्घुस समता सैनिक दलाचा अध्यक्ष पदी अश्विनीताई सातपुते

घुग्घुस समता सैनिक दलाचा अध्यक्ष पदी अश्विनीताई सातपुते

Ashwinitai Satpute is the President of Ghugghus Samata Sainik Dal

चंद्रपूर :-आज दि. 18 नोव्हेंबर 2023 रोजी पंचशील बौद्ध विहार घुग्घुस येथे भारतीय बौद्ध महासभा पश्चिम जिल्हाध्यक्ष  नेताजी भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध नगर शाखा घुग्घुस च्या अनुषंगाने प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर घुग्घुस येथे समता सैनिक दलाचे कार्य स्थगित असलेल्या घुग्घुस मध्ये समता सैनिक दलाचे कार्य वाढविण्यासाठी अध्यक्ष नेमण्यात आला.

भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष चंदगुप्त घागरगुंडे, विहार बांधकाम कोषाध्यक्ष हेमंत आनंदराव पाझारे केंद्रीय शिक्षिका मायाताई सांड्रावार, यशोधरा महिला मंडळ अध्यक्षा रिताताई देशकर यांच्या उपस्थितीत आयुनी. अश्विनीताई सातपुते यांना नगर शाखा घुग्घुस चा समता सैनिक दलाचा अध्यक्षा नियुक्त करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा नगर घुग्घुसचे अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी त्यांना पुढचा वाटचालीसाठी मंगलकामना दिली. Ashwinitai Satpute is the President of Ghugghus Samata Sainik Dal

यावेळेस तक्षशिला महिला मंड अध्यक्षा सरोजताई पाझारे चैतवन महाबोधी बौद्ध विहारचा अध्यक्षा सविताताई मंडपे, भारतीय बौद्ध महासभा घुग्घुस पुनमताई कांबळे, भारतीताई सोदारी, सुरेखाताई टिपले किरणताई टिपले, सुषमाताई धोटे, रिया कांबळे, संबोधी पाटील, करुणाताई भगत,

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular