Body of unknown person found
Appeal of Chandrapur city police
चंद्रपूर :- शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कस्तुरबा मार्गांवरील पाताळेश्वर मंदिरा समोरील एकदंत प्लाजा येथे एक अनोळखी इसम मृतावस्थेत आढळून आला आहे. Unknown Dead body
सदर इसमाचे वय अंदाजे 50 ते 55 वर्ष असून, साधारण उंची 5 फूट 3 इंच आहे, केस काळे पांढरे असून, रंग काळा सावळा आहे. सदर मृतक इसमाने पांढरा निळ्या रंगाचा रेषा असलेल्या चौकड्याचा फुल शर्ट व काळ्या रंगाचा फुल जिन्स पॅन्ट परिधान केलेला आहे. Chandrapur city police station

सदर मृतक इसमाची ओळख पटल्यास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात तसेच सपोनि महेश केळझरकर 8329873064 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.