Anutai Dahegaonkar’s Contender for Chandrapur Congress Assembly Candidate: Statement to Leader of Opposition Vijay Wadettiwar
चंद्रपूर :- चंद्रपूर विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळावी या मागणीचे निवेदन काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना काँग्रेस च्या जेष्ठ महिला नेत्या अनुताई दहेगावकर यांनी सादर केले आहे. Chandrapur Assembly कॉन्स्टिटयून्सी
याआधी दहेगावकर यांनी महानगर अध्यक्ष रामू तिवारी यांना उमेदवारी मिळण्याबाबत निवेदनाद्वारे मागणी केली होती.

निवेदन सादर करतांना काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या तथा माजी नगराध्यक्षा सुनीता लोढिया, छायाताई शेंडे, रेखा बारसागडे, वंदना वाघमारे, शालिनीताई लाडे, कुंदा गोवर्धन, पुष्पा गोंडाणे, विना उपरे, वनिता कुरवाडकर, सुवर्णा खोब्रागडे, अनिता दातार, लता पेंदाम, लिला जुमडे, लता खोब्रागडे, संमुदरा बोरकर, कपिलाताई मेश्राम, वनिता भागवत, छायाताई वानखडे, वंदना बांबोळे, वंदना भागवत, रिना रायपुरे आदी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.