Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्र राज्यएमपीएससीतील यशाबद्दल डॉ. लीना येवले यांचा सत्कार.

एमपीएससीतील यशाबद्दल डॉ. लीना येवले यांचा सत्कार.

About success in MPSC exam Honoring Dr. Lena Yewle                                                         राजुरा :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने Mpsc Examination घेतलेल्या २०२२ च्या पशुवैद्यकीय अधिकारी Veterinary Officer वर्ग एक या परीक्षेत डॉ. लीना विठ्ठलराव येवले यांनी महाराष्ट्र राज्यातून १५९ वा तर महिलामधून ३४ वा क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल माजी नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी त्यांचे घरी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा सत्कार केला. त्याचे आणि त्यांच्या आईवडीलांचे कौतुक केले.

धनगर समाजातून लीना या पहिल्याच अधिकारी झाल्याने खुप अभिमान वाटतो. हे यश अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे अशी अपेक्षा व्यक्त केली.

या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, माजी नगरसेवक गजानन भटारकर, विठ्ठलरावजी येवले, इंदिराताई येवले यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Today News

Most Popular