Tuesday, March 25, 2025
HomeEducationalसेंट पॉल स्कुल बामणी येथिल 10 वी च्या विद्यार्थ्यांचे सुयश

सेंट पॉल स्कुल बामणी येथिल 10 वी च्या विद्यार्थ्यांचे सुयश

10th CBSE Student Achievement of St. Paul’s School Bamni

चंद्रपूर :- सिबिएसई दहावीचा निकाल जाहीर झाला असून यात सेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपुर येथील 5 विध्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत प्राविन्य प्राप्त केले आहे.

बामणी येथिल सेंट पॉल स्कूल बामणी बल्लारपुर येथिल सी बी एस ई दहाविच्या बोर्डाचा निकाल लागला त्यामध्ये प्रेम महेंद्र कांबळे 88.02 टक्के गुण पटकावुन प्रथम, सोहम मारोती शेरकी 83.04 टक्के गुण पटकावुन दुसरा, तर तिस-या कमंकावर स्नेहल रतन बांबोळे हीला 82.8 टक्के, चौथ्या क्रमांकावर पायल विलास गहुरकर 81.4 टक्के, तर पाचव्या कमांकावर अक्षरा अजय साखरकर 79.8 टक्के गुण मिळविलेले आहेत.

शाळेचे संचालिका सौ. निना खैरे व शाळेचे सचिव अविनाश खैरे व शाळेच्या प्राचार्य मेनका भंडुला व शाळेचे सर्व शिक्षक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

R.D Shende
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

Today News

Most Popular